७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल

Satbara

७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल Saatbara Utara Changes 7 12 :  सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा असतो. कारण हा उताराआपण वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या जागी मिळू शकतो. तसेच, शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो. जमिनीची खरेदी, विक्री, कर्ज, मालमत्तेशी … Read more

दुग्धव्यवसाय: एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय Dairy Farming

Dairy Farming

दुग्धव्यवसाय: एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय Dairy Farming दुग्धव्यवसाय हा भारतातील सर्वाधिक फायदेशीर आणि शाश्वत शेतीपूरक व्यवसाय आहे. दूध उत्पादन, त्याचे व्यवस्थापन, गाई-म्हशींची काळजी, व त्यातील नफा कसा वाढवायचा, याबद्दल माहिती या लेखात दिली आहे. दुग्धव्यवसायाचे महत्त्व Dairy Farming अन्न व पोषण: दूध हा संपूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो. उत्पन्नाचा स्रोत: दूध विक्रीतून दररोज नियमित उत्पन्न … Read more

महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर

Jamin Kharedi : महाराष्ट्रातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? वाचा सविस्तर Jamin Kharedi : (Land Buying) महाराष्ट्रातील लागवडीयोग्य असलेली जमीन (Jamin Kharedi Niyam) कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण, वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून … Read more

हे कार्ड असतील तुम्हाला मिळणार या सुविधा मोफत All Government Schemes

All Government Schemes

हे कार्ड असतील तुम्हाला मिळणार या सुविधा मोफत All Government Schemes All Government Schemes  भारत सरकारने डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत नागरिकांसाठी विविध डिजिटल ओळखपत्रे आणि कार्ड्स उपलब्ध करून दिली आहेत. या कार्ड्समुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुलभ होण्यास मदत होत आहे. विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा क्षेत्रात या कार्ड्सचे महत्त्व अधिक आहे. आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्ड्स … Read more

Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा

Organic Farming

Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा बुलडाणा जिल्ह्यातील पळशीझाशी येथील प्रताप मारोडे या कृषी पदवीधर तरुणाने वडिलाच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनाची कास धरली आहे. सुमारे ४० एकरात कापूस, कडधान्ये, हळद, केळी, गहू आदी विविध पिकांचे शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन सामूहिक स्तरावरील थेट … Read more

शेतकऱ्यांना शेतातील पाईपलाईन साठी आता सरकारकडून 50 हजार रुपयाचे अनुदान मिळणार

subsidy

शेतकऱ्यांना शेतातील पाईपलाईन साठी आता सरकारकडून 50 हजार रुपयाचे अनुदान मिळणार farmers subsidy pipelines  भारताच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत (NFSM) राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचन पाईप खरेदीवर 50% अनुदान देण्याची योजना आणली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यास … Read more

फार्मर आयडी कार्ड बनवा आणि फ्री मिळवा या सुविधा Farmer ID Card

Farmer ID Card

फार्मर आयडी कार्ड बनवा  आणि फ्री मिळवा या सुविधा Farmer ID Card on Mobile Farmer ID Card  आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात आधुनिकीकरण होत आहे. कृषी क्षेत्र ही यास अपवाद नाही. भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी. या लेखात आपण या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. … Read more

Agristack अखेर ॲग्रीस्टॅग योजनेला मुहूर्त

Agristack

अखेर ॲग्रीस्टॅग योजनेला मुहूर्त Agristack शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅग (Agristack)योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील ६ लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख … Read more

फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती Farmer ID Card

Farmer ID Card

फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती Farmer ID Card Farmer ID Card केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी देण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये सुमारे 110 दशलक्ष शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. या डिजिटल कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या अनेक सुविधा मिळतील. या आयडीमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सहज … Read more

जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार?

जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार? government schemes SVAMITVA scheme issue property card in villages पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१८ जानेवारी) सांगितले की, केंद्राच्या स्वामित्व योजनेंतर्गत देशातील सर्व गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डे वितरित केली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१८ जानेवारी) सांगितले की, केंद्राच्या स्वामित्व योजनेंतर्गत … Read more