0About Us - Krushi Kanya

About Us

हे पेज फक्त आणि फक्त शेती विषयी माहिती सांगण्यासाठी आहे या पेजवर तुम्हाला नवीन योजना, बाजार भाव, हवामान आणि स्मार्ट शेती विषयी माहिती मिळेल. आपल्या शेतकरी बांधवांसाठी कृषी कन्या हे पेज आहे. मराठी माणसाचा मराठी पेज म्हणजेच कृषीकन्या