७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल
७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल Saatbara Utara Changes 7 12 : सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा असतो. कारण हा उताराआपण वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला घर बसल्या जागी मिळू शकतो. तसेच, शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो. जमिनीची खरेदी, विक्री, कर्ज, मालमत्तेशी … Read more