Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा

Organic Farming

Organic Farming : युवकाने घेतलाय सेंद्रिय शेतीचा ध्यास तयार केली थेट ग्राहक बाजारपेठा बुलडाणा जिल्ह्यातील पळशीझाशी येथील प्रताप मारोडे या कृषी पदवीधर तरुणाने वडिलाच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनाची कास धरली आहे. सुमारे ४० एकरात कापूस, कडधान्ये, हळद, केळी, गहू आदी विविध पिकांचे शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन सामूहिक स्तरावरील थेट … Read more

Success Story इस्रायली तंत्रज्ञानाने शेती करून शेतकरी कमावतोय करोडो रुपये, शेतकऱ्याने बदलले स्वतःचे आणि गावाचे चित्र.

Israel

शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अनेकदा आव्हानात्मक असते, परंतु जेव्हा ते योग्यरित्या अंमलात आणले तर ते चमत्कारिक परिणाम देऊ शकतात. राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी खेमाराम चौधरी यांनी इस्रायलमधील प्रगत कृषी तंत्राचा अवलंब करून आपले नशीब बदलले आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करत असून त्यांनी आपल्या परिसराचे आणि गावाचे चित्रही बदलून टाकले आहे. परिस्थिती … Read more