जमीन नोंदणी साठी महत्वाचा निर्णय
जमीन खरेदी दस्तांच्या फेरफार नोंदी होणार झटपट; विलंब टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय जमीन नोंदणी साठी महत्वाचा निर्णय Jamin kharedi जमीन खरेदीसारख्या नोंदणीकृत दस्तांचा फेरफार करताना आता त्यावर हरकत घेणारे जमीनमालक किंवा संबंधितांशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून फेरफार नोंदी करणार आहेत. फेरफार प्रकरणाशी संबंध असणाऱ्यांच्या हरकतीवरही ९० दिवसांच्या आत सुनावणी घेऊन निर्णय … Read more