Agristack Scheme : सरकारची ‘ॲग्रीस्टॅक’ योजना काय आहे? शेतकऱ्यांना कसा होतो फायदा?
Agristack Scheme : सरकारची ‘ॲग्रीस्टॅक’ योजना काय आहे? शेतकऱ्यांना कसा होतो फायदा? What is Agristack scheme : ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या … Read more