IMD weather forecast: कसा राहिल यंदाचा पावसाळा आयएमडी चा पहिला अंदाज जाहीर
भारतीय हवामान विभागाने (IMD) यावर्षी मान्सूनवर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मान्सूनच्या पावसावर एल निनोचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे मान्सूनचे प्रमाण कमी होते. IMD weather forecast: कसा राहिल यंदाचा पावसाळा आयएमडी चा पहिला अंदाज जाहीर el nino पॅसिफिक महासागराच्या तापमानात वाढ झाल्यामुळे एल निनो तयार होतो. मान्सूनदरम्यान भारतात पावसावर एल निनोचा … Read more