0Monsoon Update 2024 विदर्भातअवकाळीसह गारपरीटीचा तडाखा

Monsoon Update 2024 विदर्भातअवकाळीसह गारपरीटीचा तडाखा.

 

Table of Contents

विदर्भातील अकोल्यासह (AKOLA) बुलढाणा (BULDHANA)अवकळी  पावसाळी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे . यामुळं शेतीतिल  पिकांना मोठा फटका बसला आहे . आंबा,मुंग,कांदा  यासह अनेक भाजीपाला पिकांचे  मोठं नुकसान झाले आहे. (Monsoon Update 2024)

https://krushikanya.com/monsoon-update-2024/

 

Maharashtra Rain News :(Monsoon Update 2024)

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झालाय. तर काही भागात गापटीनं तडाखा दिलाय. विशेषत: विदर्भाच्या काही भागात अवकाळी झालाय. विदर्भातील अकोल्यासह (Akola) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.Maharashtra Rain News

आंबा, लिंबू ,मुंग,कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान.(Monsoon Update 2024)

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळं आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झालीय. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. Monsoon Update 2024

(Monsoon Update 2024)

Join WhatsApp

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस.(Monsoon Update 2024)
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या 4 तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

लातूर शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस.(Monsoon Update 2024)
काही वेळापूर्वी लातूर शहर आणि परिसरामध्ये वातावरण ढगाळ झालं होतं. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झालीय. मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड उकाडा जाणवत होता. काही वेळापासून ढगाळ वातावरण तयार झाला आहे. पावसाच्या हलक्या सरीमुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय. मागील काही दिवसापासून उकाड्यांना हैराण असलेल्या लातूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. Monsoon Update 2024
पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता.(Monsoon Update 2024)
दरम्यान, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यानुसरा विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसलाय.

उष्णतेपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा.(Monsoon Update 2024)
दरम्यान, एका बाजूला राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशावर गेला होता. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 42 अंशाच्या आसपास गेला होता. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली सुरु झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

यंदा देशात चांगला पाऊस होणार.(Monsoon Update 2024)

अशातच सर्वांसाठी एक खुषखबर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेनं वर्तवली आहे. देशात यंदा सरासरीच्या 102 टक्के सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या एल निनो कमरोज होत आहे आणि ला निनाची परिस्थिती निर्माण होतेय. त्यामुळं पावसासाठी हे चांगले संकेत मानले जातायेत.Monsoon Update 2024

हे पन वाचा 

Goat Farming Loan In India शेळीपालनासाठी तुम्हाला ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते,

Leave a Comment