Today Weather Report रविवारी आणि सोमवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज Rain Update
रविवारी आणि सोमवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज Rain Update Weather Update: हवामान विभागाने उद्या विदर्भातील वर्धा, वाशीम, यवमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी … Read more