Weather Update पंजाबराव डख साहेबांचा अंदाज
Weather Update पंजाबराव डख साहेबांचा अंदाज नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या हवामानाचा अंदाज घेत पंजाबराव साहेब यांच्या अंदाजा 90 टक्के बरोबर येत आहे. तर त्यांनी समोरचा अंदाज सुद्धा सांगितलेला आहे. पंजाब डख साहेब यांच्या मते महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 2.3.4.5 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे सांगितलेली आहे. Weather Update … Read more