What Is Fertilizer Fertilizer Rate खरीप पेरणी येण्याच्या अगोदरच खतांच्या भावात वाढ

Organic FarmingWhat Is Fertilizer Fertilizer Rate खरीप पेरणी येण्याच्या अगोदरच खतांच्या दरात भाव वाढ (What Is Fertilizer)

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये  फार वाढ होत आहे. नवीन वर्षामध्ये सुद्धा खता मध्ये वाढ होत आहे. अशीच जर भाव वाढ होत राहली तर शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित गरबडेल.

What Is Fertilizer
What Is Fertilizer

खत महागणी म्हणजे शेतकरी संकटात (What Is Fertilizer)

उत्तम पीक येण्यासाठी या काळामध्ये रासायनिक खतांची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु खतांच्या पिकात होणाऱ्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास खंडू शकते. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन त्याच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. जशी जशी रासायनिक खते महाग होणार तसतशी शेतमालाची किंमत सुद्धा वाढवण्याची वेळ येईल. शेतकऱ्यांना रासायनिक खतांची आस लागलेली आहे. कारण या काळामध्ये सेंद्रिय खत फक्त आणि फक्त 5%किंवा 10% लोक वापरतात आणि त्यामुळे येणारे पीकही शरीरासाठी घातक ठरत आहे जर आपण सेंद्रिय खताचा वापर केला तर आपली पिक एकदम भरभराटीचे येऊ शकतो आणि आपल्या शरीरासाठी ते पीक सुद्धा योग्य राहते. रासायनिक खाता पेक्षा शेकऱ्यांनी जर शेंद्रिय खतांचा वापर केला तर ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहते. या काळामध्ये शेतकऱ्याने शेंद्रिय खता (Organic Fertilizer) कडे कल वाढवावा.

शेतीच्या माहिती साठी आपल्या ग्रुप ल जॉइन व्हा

रासायनिक-खतामध्ये-वाढ
Join

 

Fertilizer Rate रासायनिक खताचे  भाव (What Is Fertilizer)

 

खताचे नाव जुने खताचे  भाव नवे खताचे  भाव 
10 26 261470 1700
सुपर  फासफेट 500550
24 24 0015501600
20 20 0 1312501300

 

सध्या खतांच्या गोण्यावरील पंतप्रधानाच्या फोटोमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने खताची विक्री स्थगित करण्यात आली आहे निवडणुका नंतर पुन्हा खताच्या विक्रीची सुरुवात होईल पुढील महिन्यात खतांचे नवी किंमत जाहीर केल्या जाईल.

Best Organic Farming Sendriya sheti सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेती म्हणजे काय?

आपल्या जिल्ह्यामध्ये जरी पेरणी जूनमध्ये होत असेल तरी पण रासायनिक खताची विक्री मे महिन्यापासूनच चालू होते शिवाय भेसळ डोस देणे आवश्यक असतो त्यामुळे खताची आतापासूनच मागणी होत आहे

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम आपल्या देशाला दिसून येतो युरिया साधारणपणे 15 ते 20% पोट्यास 100% सुपरफास्ट 60 ते 70 % बाहेरील देशातून आयात केली जाते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खतांच्या किमती वाढवण्याचा परिणाम दिसायला जाणवतो. 

रासायनिक-खतामध्ये-वाढ

जुरी मध्ये सुद्धा वाढ (What Is Fertilizer)

इकडे खतांचे भाव वाढत आहेत तर दुसरीकडे मजुरी सुद्धा वाढत आहे. अशा टाईमला मजूर मिळणे कठीण झालेले आहे. संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावरच असतात. मजूर मिळणे कठीण झालेले आहे अशा टाईमला शेती करावी की नाही हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित होत आहे.

Leave a Comment