IMD ने दिला मोठा इशारा : या भागात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा …..
नमस्कार मित्रांनो सध्या हवामान विभाग आणि हवामान तज्ञांकडून नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. Weather … Read more