रब्बी पीक भरा शेवटचे काहीच दिवस बाकी
Rabbi Crop Insurance रब्बी पीक भरा शेवटचे काहीच दिवस बाकी रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. खरीप २०२४ हंगामातील अग्रीम पीकविमा रखडल्याने यावर्षी शेतकऱ्यांमध्ये पीकविमा बाबत अनुत्साह आहे. तर रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Rabbi Crop Insurance … Read more