पीएम किसान योजनेच्या 18व्या हफ्त्याची तारीख जाहीर! पहा तारीख आणि वेळ PM Kisan Yojana
नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजना व राज्यातील महिला आणि आपल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि केंद्र शासनाची पीएम किसान सन्मान योजना याचा समावेश आहे. त्या दोन्ही अर्थशास्त्र घटकांना समक्ष करण्यासाठी किंवा आपल्या शेतकरी राजांना मदत व्हावी म्हणून ही भूमिका आपल्या सरकारने व केंद्र सरकारने बजावलेली आहे. PM Kisan Yojana
नुकताच काय दिवसांमध्ये आत्ता आपल्याला माझी लाडकी बहीण या अंतर्गत प्रामुख्याने तिसरा हप्ता 50% महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यामध्ये ज्या काही महिलांचा हक्क जमा झालेला आहे तो सुद्धा 29 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
भरपूर अशा काही योजना या सरकारने आणलेल्या आहेत त्या इथून पुढे आपल्याला कळणारच आणि त्यासाठी तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा जमते तुम्हाला नवनवीन योजना व शेती विषयी सर्व माहिती आपल्या कृषी कन्या या ग्रुपला मिळेल.
अशाच माहितीसाठी आपला कृषिकन्या ग्रुप जॉईन करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/CceyFPer0Py8mIF16wFNJ5
PM Kisan Yojana
पी एम किसान सन्माननीय योजना ला 17 हप्ते होऊन गेलेले आहेत. 17 हप्ते होऊन आज जवळपास तीन ते चार महिने झाले तरीसुद्धा अठरा हप्ता काहीही आलेला नाही त्यामुळे सर्व बांधवांना एकच चिंता पडली की योजना बंद पडली की काय परंतु जशी काही नाही.
लवकरच लवकर म्हणजे 5 ऑक्टोंबर रोजी हा पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असे माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याबाबत ही माहिती आहे. PM Kisan Yojana
सध्या सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातलेला असून फार शेतकरी संकटात सापडलेले आहेत त्यासाठी सुद्धा सरकार काही तडजोड करेल अशी प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा आता सरकारकडे आहे. लवकरच तिच्यासाठी सुद्धा काहीतरी होईल असे शासनाने निर्णय घ्यावेत. ती सुद्धा माहिती आता प्रत्यक्ष शेतकरी बोलत आहे.
1 thought on “पीएम किसान योजनेच्या 18व्या हफ्त्याची तारीख जाहीर! पहा तारीख आणि वेळ PM Kisan Yojana”