लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अर्जाच्या तारखे मध्ये मुदतवाढ

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अर्जाच्या तारखे मध्ये मुदतवाढ

Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana 

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी चालू केलेल्या लाडकी बहीण योजना सर्व महिलांना सध्या 1500 रुपये महिना मिळत आहे. आपल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी एक अपडेट आपल्या आजच्या लेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अर्जाच्या तारखे मध्ये मुदतवाढ Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana

त्यामध्ये असे कित्येक महिलांच्या अपात्र झालेल्या आहेत किंवा काही महिलांच्या दोन किंवा पाच किंवा एक महिन्याचा कालावधी हा जन्म तारखेच्या कमी असल्यामुळे त्यांना अर्ज करता आले नाही अशा मुळे सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. तो म्हणजे लाडकी बहीण योजना या त्या योजनेचा ज्या काही महिलांचे अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सरकारने तारीख वाढवलेली आहे.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिणीला या योजनेची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर 2024 ही ठेवलेली आहे या तारखेपर्यंत आता झालेल्या ज्या महिलांचे अर्ज झाले नाही त्या महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत ही एक त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

परंतु हे हे काही अर्ज स्वीकारा जाणारे ते फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच स्वीकारला जाणार आहेत. जे काही अर्ज हे अंगणवाडीच्या सेविकेच्या माध्यमातून स्वीकारला जात आहे तेच अर्ज हे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पात्र होणार आहेत त्यामुळे सर्व राहिलेल्या महिलांनी याची काळजी घ्यावी. Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana

ladki bahin yojana maharashtra

ज्या काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नाही किंवा या योजनेमध्ये अर्ज भरला नाही त्यामुळे महिलांनी आता अंगणवाडीच्या सेविकीकडे आपल्या अर्ज 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत द्यावे जेणेकरून ते या योजनेअंतर्गत पात्र होतील.

घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा

soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?

Leave a Comment