soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?

soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?

soybean

मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता? soybean

नमस्कार मित्रांनो सध्या चर्चेचा विषय म्हणजे मध्य प्रदेश मध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीनला 5700 इतका भाव देण्यात आलेला आहे अशी सध्या सर्व ठिकाणी चर्चा चालू आहे. यामागील सत्यता काय आहे ते आपण या लेखांमध्ये पाहूया.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

तर शेतकरी मित्रांनो मागील तुम्ही दोन ते चार दिवसापासून सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी ठिकाणी एका चर्चेचा विषय चालू आहे तो म्हणजे मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनला 5700 रुपये इतका भाव मिळत आहे. असे नोंद त्या पत्रामध्ये केलेली आहे. परंतु ते पत्र हे सरकारचे नसून ते एक फेक पत्र आहे.

सरकार कोणतीही पत्र जारी केलेली नाही आणि ज्यांनी ते पत्रकार केले आहे तिच्यावर चांगली कारवाई होईल अशी सरकारने निर्णय घेतलेला आहे असा आपोआप पसरून सुद्धा एक गुन्हा आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

soybean

सध्याच्या परिस्थिती सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला 6000 हमीभाव मिळावा असा गोंधळ चालू आहे मोर्चा चालू. सर्व ठिकाणी त्याच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचे मोर्चा चालू आहेत. अशातच जर अशी अफवा आपल्या शेतकऱ्यांच्या सोशल मीडियामुळे कानावर पोहोचत असेल तर हा एक गुन्हा आहे असे सरकारचे म्हणणे आहे. आणि ज्यांनी कोणीही हे फिकपत्र वायरल केलेले आहे त्याच्यावर कारवाई होणार असे मध्य प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. soybean

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी तारीख वाढली ही. आहे शेवटची तारीख

मागील महिन्यात केंद्र शासनाने आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आणि आणि तमिळनाडू सर्व सोयाबीन soybean ही हमीभावाने घेतल्या जाईल अशी केंद्र शासनाने मागणी केली होती.सरकारने सोयाबीनला हमीभाव 4892 इतका मंजूर केलेला आहे. याच केंद्र शासनाने याच हमीभाप्रमाणे पुढील नव्वद दिवस सोयाबीन या भावाने घेण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. यावर नाफेडच्या माध्यमातून या तिन्ही राज्यावरील सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे अशी सुद्धा ते म्हटले आहेत. इतकाच भाव 4892 मध्य प्रदेश मध्ये सुद्धा याच  हमीभावाने खरेदी करणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्व शेतकरी मित्रांनी असे फेक पत्रावर विश्वास ठेवू नये.

1 thought on “soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?”

Leave a Comment