Monsoon 2024 शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरून राजा सरासरी पेक्षा अधिक बरसणार का… IMD ची माहिती.

काही दिवसापूर्वीच मान्सूनच्या आगमनाची चर्चा सर्व ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पहिlaa अंदाज वर्तवत बळीराजा सह सर्वांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी घेतलेल्या IMD न एका पत्रकार परिषद दरम्यान यंदाच्या वर्षी देशात 8 जून  पर्यंत मान्सूनचा आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागांना वर्तवलेला आहे. ही एक बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे.(Monsoon 2024)

https://krushikanya.com/

Prediction Of IMD (India Meteorological Department) Monsoon 2024 (Monsoon 2024)

हवामान शास्त्रज्ञनुसार 2024 मधील मान्सूनचा पहिला आंदोलनुसार यावर्षी सरासरी अगदी जास्त पाऊस ची शक्यता आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत सर्व ठिकाणी पाऊस पाऊस राहणार आहे. हवामान शास्त्रज्ञ रविचंद्रन त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र माणसं सुट्टी सध्याची परिस्थिती आहे. आकडेवारी पाहता वाऱ्याची स्थिती पाहता मान्सूनसाठी ही स्थिती आहे.

जॉइन

आयएमडीचे संचालक एम. मोहपात्रा यांनीसुद्धा यंदाच्या वर्षी मान्सूनचं प्रमाण सरासरीहून अधिक राहणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. देशात जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने असून, त्यादरम्यान साधारण 87 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अल निनो ची परिस्थितीही सर्वसामान्य असून पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल.

(Monsoon 2024)
(Monsoon 2024)

Predication Of Skyment स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा मान्सून…(Monsoon 2024)

 एकिकडे आयएमडीनं यंदाच्या वर्षी 106 टक्के मान्सूनची शक्यता वर्तवलेली असतानाच दुसरीकडे स्कायमेटनं काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षी 102 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. या खासगी हवामान संस्थेनं जून ते सप्टेंबरच्या काळात यंदाच्या वर्षी साधारण 95 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला असून यंदा देशाच्या दक्षिण पश्चिमेसोबत उत्तर पश्चिमेला समाधानकारक पाऊस होईल असं सांगितलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र पाऊस चकवा देईल असा इशाराही Skymet नं दिला आहे. 

यंदा एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे : यंदा एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के मोसमी पावसाचा अंदाज आहे.

प्रशांत महासागरातील एल-निनोची स्थिती सध्या सक्रिय आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल, आयओडी) सध्या निष्क्रिय आहे. जूनच्या सुरुवातीस आयओडी सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस. (Monsoon 2024)

मध्य भारत, दक्षिण भारत, उत्तर भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असला तरीही, जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत. ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, त्यावेळी महिनानिहाय पावसाची शक्यता जाहीर केली जाईल, असे महापात्रा यांनी सांगितले.

ला-निना काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस. (Monsoon 2024)

ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. अपवाद वगळता ला-निना काळात नैऋत्य मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, निर्धारीत वेळेत देशभरात पोहचतो, असेही महापात्रा म्हणाले.

हे पण वाचा

Best Organic Farming Sendriya sheti सेंद्रिय शेतीचे फायदे. सेंद्रिय शेती म्हणजे काय?

Leave a Comment