लाडक्या बहिणीला मिळणार का दिवाळी बोनस ? ladki bahin yojana
नमस्कार मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या लाभार्थ्यांना आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे दिवाळी बोनसची म्हणजे प्रत्येकाला वाटत आहे की सरकार हे आपल्या आपल्याला काही पैसे टाकणार आहे की नाही. ladki bahin yojana
लाडक्या बहिणीला मिळणार का दिवाळी बोनस ? ladki bahin yojana
मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महीला लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेचे जवळजवळ 5 सरकारने हे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
त्याचबरोबर या महिलांना दिवाळीचा बोनस 3000 रुपयाची रक्कम सुद्धा देण्यात आलेली होती. आणि याच पार्श्वभूमीवरती या महिलांना दिवाळीचा बोनस कधी मिळणार आहे याच्याकडे यांची प्रतीक्षा लावलेली आहे. दिवाळी बोनस मिळणार का अशी सर्व ठिकाणी चर्चा चालू आहे.
मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसहिता सुरू आहे. त्यामुळे डायरेक्ट लाभार्थ्यांना जी काय भेटतो असेल किंवा पैसे असतील किंवा शासनाच्या माध्यमातून असे जी काही काही वाटपे आहेत. वाटते सध्या आचारसंहितामुळे करता येत नाहीत. ladki bahin yojana
आचारसंहितेच्या अंतर्गत अशा प्रकारचे जे काही पैशाचे डायरेक्टली जे काही लावा असतील हे लाभ कुठल्याही प्रकारे शासनाला लाभार्थ्यांना देता येत नाहीत. आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेची हप्ते असतील किंवा या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ असतील ते सुद्धा आता शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या महिला लाभार्थ्यांना घोषित केलेले असतील तरीसुद्धा दिली जाऊ शकणार नाहीत. याच्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठ्या प्रमाणात याच्यावरती निर्बंध आहेत.
मोठ्या प्रमाणात लाडके बहीण योजनेचे जे काही बोनस आहेत तारखेला मिळणार किंवा दिवाळी पूर्वी मिळणार दिवाळीत मिळणार असे वगैरे सांगण्यात येत आहे परंतु या विभागाला आता निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय वाटप करता येणार नाही. त्यामध्ये पाहिले तर विरोधी पक्षाचे या योजने विरोधात फार मोठे लक्ष आहेत. ladki bahin yojana