घरी बसल्या पहा आपल्या आधार कार्ड Aadhar Card ला कोणते बँक लिंक आहे.
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमच्या आधार कार्ड ला कोण कोणते बँक अकाउंट लिंक आहे आणि किती बँक अकाउंट लिंक आहे ते करणार आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे दोन किंवा तीन बँक चे अकाउंट आहेत आणि प्रत्येक अकाउंटला आधार कार्ड हे जॉईन केलेले किंवा आपल्या आधार कार्ड ला ते अकाउंट जॉईन केलेलं नाही. त्यामुळे आपल्या आधार कार्ड ला कोणते बॅक अकाउंट लिंक करायला येते आपण घरबसल्या बघणार आहोत.
घरी बसल्या पहा आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक लिंक आहे. कसे पाहायचे ते खालील प्रमाणे Aadhar Card
सर्वात पहिले तुम्हाला आपल्या गुगलमध्ये जाऊन npci.org.in त्या वेबसाईटला जाऊन सर्च करायचे आहे.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
सर्च केल्यानंतर त्या वेबसाईट समोर आपल्याला असा काही एक डॅशबोर्ड दिसेल.
तिथे एक Consumer नाव असेल त्या नावावर क्लिक करावे. त्यांवर क्लिक केल्यानंतर तिथे एक आधार बेस सीडींग Aadhar Base Shedding नाव दिसेल त्या नाव क्लिक करायचे आहे.
येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला वरती एक बाण दिसेल त्या बाणावर क्लिक करा नंतर तुम्हाला गेट आधार मॅप स्टेटस Get Aadhar Map Stetus दिसेल त्यावरती क्लिक करा.
त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून समोर कॅप्चर टाकायचा
आहे. कॅप्चर टाकल्यानंतर गेट ओटीपी म्हणून एक ऑप्शन येईल तेथे क्लिक करून ओटीपी घ्यायचा आहे. ओटी केल्यानंतर ओटीपी टाकून समोर ओके करायचा आहे. catch टाकल्यानंतर चेक स्टेटस या नंबर वर क्लिक करायचे आहे समोर आपल्याला दिसेल.
केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी
ओटीपी टाकल्यानंतर समोर आपल्याला एक असा काही फोटो दिसेल यामध्ये सर्वात खाली दिसेल की आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक खाली जोडलेले आहे ते सर्व खाली आपल्याला दिसेल. तिथून आपण पाहू शकतो की आपल्या आधारावर कोणकोणते खाते जोडलेली आहे.
2 thoughts on “घरी बसल्या पहा आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक लिंक आहे.”