mazi ladki bahin yojanaआनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार 4500 हजार रुपये या दिवशी होणार जमा , फक्त याच महिलांना मिळणार पैसे, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana तिसऱ्या हप्त्याची तारीख : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला1500 रुपये देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झालेले आहेत त्यामधील 1कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळालेला आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप या योजनेचा पैसा मिळालेला नाही व त्याचप्रमाणे महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहे, तर आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तिसरा टप्पा सरकारकडून कधी व्यतिरिक्त केला जाणार आहे व कोणत्या महिलांना 4500 मिळणार यासंदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
सरकारने वाढवली अर्ज करण्याची शेवटची तारीख mazi ladki bahin yojana
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे राजांमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आले होते आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटचा तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.
4500 हजार रुपये ह्या महिलांना मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 30 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये 4500 हजार रुपये जमा करणार आहे.
अर्ज करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यासंदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे मागील काही दिवसा अगोदर सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर या योजनेसाठी 30 ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर पण झालेली आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलेंच्या खात्यामध्ये जमा झालेले यासंदर्भात सरकारकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही सर्व बाब समोर आली. mazi ladki bahin yojana
सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या परंतु सरकारने आता फक्त अंगणवाडी कर्मचारीकडे या योजनेचा अर्ज करणे व अर्ज मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे त्यामुळे आता स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही.
केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी
या तारखेला जमा होणार ₹4500 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये कोटी वधी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा करणार आहे. mazi ladki bahin yojana