कधी येणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता

कधी येणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता PM Kisan Yojana Instalment 18

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आजच्या लेखामध्ये कळेल की सध्या आपल्या शासनाने पी एम किसान योजना राबवलेली आहे त्याचा 18 हप्ता कधी येणार आहे.

PM Kisan Yojana Instalment 18

PM Kisan Yojana Instalment 18

सर्व शेतकरी बांधवांचे सध्या एकच लक्ष आहे की कधी येणार हा पीएम किसान योजनेचा हप्ता कारण की सलग तीन ते चार महिने उलटून गेले तरी पण किसान योजनेचे पैसे अजून खात्यामध्ये आलेले नाहीत. आता शेतकऱ्याला एकच चिंता वाटत आहे की पीएम सन योजना बंद तर नाही झाली ना. सर्व शेतकऱ्यांना याचीच काळजी पडलेली आहे परंतु काळजी करायची काही गरज नाही कारण लवकरात लवकर आपल्याला खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 18 हप्ता पडणार आहे.

मित्रांनो जो पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता आहे. तो जून मध्ये रिलीज करण्यात आलेला होता. मागच्या पासून चार महिने पलटले तरीसुद्धा पी एम किसान योजना आता अजून आलेला नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत.

जर आधार कार्ड हरवले तर आपला आधार नंबर कसा माहीत करून घ्यावा.

केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तयारी चालू आहे तरी केंद्र शासनाने तात्काळ तीन गोष्टी करणे आवश्यक आहे कारण जर हे कामे आपण केले नाही तर एम किसान योजनेची हप्ताआपल्या बँक मध्ये येणार नाहीत असे सरकारचे म्हणणे आहे.

आता येणारा जो 18 वा हप्ता आहे तो सप्टेंबरच्याशेवट शेवट येईल असे म्हणणे आहे. त्याबद्दलची माहिती ही पी एम किसान सन्मान निधी यांनी दिलेली आहे. PM Kisan Yojana Instalment 18

namo-yojana

पी एम किसान सन्माननीय यांनी सांगितले आहे की जर आपल्याला 18 हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला 3 कामे अत्यंत महत्त्वाचे आहेत ती म्हणजे खालील प्रमाणे

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

1 e-KYC कम्प्लीट करायचे आहे PM Kisan Yojana Instalment 18
2 बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे.
3) PM Land Seeding Problem solution करायचे आहे.

घरी बसल्या पहा आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक लिंक आहे.

ही सर्व कामे करणे आपल्याला आवश्यक आहे. कारण की जरी आपण सर्व कामे केली तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे सुरक्षित करून याची नोंद घ्यावी. PM Kisan Yojana Instalment 18

3 thoughts on “कधी येणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता”

Leave a Comment