शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूस अनुदान होणार जमा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूस अनुदान होणार जमा अनुदानाच्या याद्या झाल्या जाहीर mahadbt

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की येणाऱ्या 26 तारखेला म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे. mahadbt

mahadbt

या अनुदानाची माहिती आपल्या राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. कारण की कृषिमंत्र्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यासोबत गुरुवारी एक महत्त्वाची बैठक घेतलेली होती या बैठक पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद त्यांनी बोलताना म्हटले आहे की लवकर शेतकऱ्यांच्या खातात अनुदान असे रक्कम जमा होणार आहे.तर या अनुदानामध्ये कोणती शेतकरी पात्र असणार व अनुदान कधी जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादित देण्यात येणार आहे.अनुदान वाटपाची कारवाई 26 सप्टेंबर च्या आधी करावी अशीच नको कृषी अधिकारीला दिलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाशिम जिल्ह्याचा दौरा आहे मोदी यांच्या हस्तिया अनुदानाचे पश्चिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत मोदींच्या दौऱ्याची तारीख वेळ आणि फिक्स झालेले नाही त्यामुळे त्यामध्ये थोडेफार बदल देखील होऊ शकतात अशी कृषिमंत्री यांनी म्हटलेले आहे.

राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार अनुदान mahadbt

राज्यात सोयाबीन आणि कापूस खातेदारांची संख्या 96.17 लाख आहे त्यापैकी 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षत्रिय स्तरावर समिती पत्र कृषी विभागाला मिळालेले आहेत यापैकी संसदपणे 87 लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे.त्यापैकी नमो शेतकरी सन्माननीय योजनेच्या माहिती सोबत 42.8 लाख शेतकऱ्यांची माहिती जुळली आहे. लिपिक पाहणीच्या माहितीमध्ये 36 लाख शेतकऱ्यांची नावे जुळले आहेत उर्वरित दहा लक्ष्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलेले आहे.

अनुदानाच्या याद्या झाल्या जाहीर mahadbt

uatscagridbt.mahaitgov.in या लिंक वर ओपन करून समोरील असा इंटरफे दिसेल त्यामध्ये फार्मर नावावर क्लिक करून आपल्याला तेथे आधार कार्ड नंबर मागेल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकून वेरिफिकेशन करावे.

mahadbt

व्हेरिफिकेशन झाल्यानंतर समोर जाऊन आपला विभाग निवडायचा नंतर आपला जिल्हा निवडायचा नंतर आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपले गाव निवडले आणि ओके करायचे ओके केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या गावामध्ये सर्व नावे येतील त्यामध्ये आपले नाव आहे का ते बघण्यासाठी सर्च ऑप्शन ओके करा आणि तिथे आपले नाव सर्च करा आणि लगेच आपले नाव आहे का नाही ते बघा.

हे सुद्धा वाचा

कधी येणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता

soybean मध्य प्रदेशात सोयाबीनला 5700 रुपये भाव! काय आहे सत्यता ?

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूस अनुदान होणार जमा”

Leave a Comment