Weather Update पंजाबराव डख साहेबांचा अंदाज
नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या हवामानाचा अंदाज घेत पंजाबराव साहेब यांच्या अंदाजा 90 टक्के बरोबर येत आहे. तर त्यांनी समोरचा अंदाज सुद्धा सांगितलेला आहे. पंजाब डख साहेब यांच्या मते महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 2.3.4.5 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे सांगितलेली आहे.
Weather Update पंजाबराव डख साहेबांचा अंदाज
अंदाज लक्षात घेत असताना ते म्हटले की सर्वात जास्त पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये पडणार आहे. तरी सर्व शेतकरी ही माहिती घेता आपल्या शेतातील सर्व कामे या तारखेच्या आत आटपून घ्यावीच असे त्यांनी त्यांच्या माहितीमध्ये सांगितलेली आहे.
- Maharastra Weather Update
उद्या या दोन-चार दिवसांमध्ये पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे.समोर चालून हाच पावसाचा जोर दिनांक 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर पर्यंत फार वाढणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्यांची शेतातील कामे आठवण घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.हा येणारा पाऊस भाग बद्दल पडणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.परंतु 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या दिवसाच्या मला भरपूर पाणी आपल्या विदर्भाची मराठवाड्यामध्ये पडणार आहे.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
हे सुद्धा वाचा
⇓