खतांच्या अनुदानाबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय

fertilizer

खतांच्या अनुदानाबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय fertilizer Subsidy on fertilizer पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2024 साठी (01.01.2025 ते 31.03.2025) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ fertilizer … Read more