Today Weather Report रविवारी आणि सोमवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज Rain Update

रविवारी आणि सोमवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज Rain Update

Rain Update
Rain Update

Weather Update: हवामान विभागाने उद्या विदर्भातील   वर्धा, वाशीम, यवमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

देशात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान १५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर या काळातील पावसाची सरासरी १३३.३ मिलिमीटर असते. म्हणजेच सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस पडला. यंदा जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा ११ टक्के कमी होता. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस पडला. देशात १५ ऑगस्ट पर्यंत ६०६.८ मिलिमीटर पाऊस पडला.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

 News : देशात यंदा पाऊस सरासरी भरून काढत आहे. मात्र देशभरात मॉन्सूनच्या आडीच महिन्याच्या काळात पावसाचे प्रमाण असमान राहीले आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या १५ दिवसांमध्ये तर पाऊस सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक राहीला. तर १५ ऑगस्टपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात १०५ टक्के पाऊस पडला, असा हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ला निना परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विकसित होऊ शकते, असा अंदाज आहे.

Maharashtra Paus Andaj : Rain Update

ला निना ऑगस्ट शेवटी विकसित होण्याचा अंदाज; ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Weather Update : देशात यंदा पाऊस सरासरी भरून काढत आहे. मात्र देशभरात मॉन्सूनच्या आडीच महिन्याच्या काळात पावसाचे प्रमाण असमान राहीले आहे.

weather updates

weather report today

Leave a Comment