My Aadhar Card जर आधार कार्ड हरवले तर आपला आधार नंबर कसा माहीत करून घ्यावा.

जर आधार कार्ड हरवले तर आपला आधार नंबर कसा माहीत करून घ्यावा. My Aadhar Card

My Aadhar Card

नमस्कार आज तुम्हाला आपल्या लेखांमध्ये कळेल की जर आपल्या आधार कार्ड हरवले असेल तर काय करावे. आपला आधार क्रमांक कसा शोधावा.

सध्या आपल्याला सर्वात जास्त आवश्यक डॉक्युमेंट जर कोणती असेल तर ते म्हणजे आधार कार्ड आहे. सर्वात महत्त्वाचा आणि कुठेही कमी पडणारा म्हणजे आधार कार्ड कारण की जर आधार कार्ड नसेल तर माणसाला कोणताही पुरावा सादर करता येत नाही. कारण की सर्व काही आता आपल्या आधार कार्ड मध्ये समजलेला आहे त्यामध्ये आपण आपला नंबर सुद्धा टाकला तर आपली सर्व माहिती आपल्याला समोर मिळेल.

चल चला मित्रांनो आपण पाहून घेऊया की जर आपल्या आधार कार्ड हरवले तरी आपण ती कशी शोधायची म्हणजे त्याचा नंबर कसा आपल्याला घरबसल्या मिळेल.

जाणून घेऊया कसे मिळवायचा नंबर My Aadhar Card

सुरुवातीला आपल्याला गुगलच्या साईट वर जाऊन माय आधार सर्च करावे लागेल. my aadhar card

माय आधार सर्च केल्यानंतर आपल्याला समोर एक साईड दिसेल त्या साईटवर जाऊन क्लिक करायचे आहे.

साईड ओपन केल्यानंतर आपल्याला एक आधारची ऑफिशियल साईट ओपन होईल त्या साईडमध्ये माय स्टेटस ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी तारीख वाढली ही. आहे शेवटची तारीख

क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल आणि त्या पेज मध्ये एक Retrieve EID Aadhar Number एक ऑप्शन दिसेल. ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.My Aadhar Card

My Aadhar Card

त्यानंतर समोर तुम्हाला नवीन एक इंटरफेस दिसेल.

My Aadhar Card

यामध्ये तुम्हाला तिथे तुमचे नाव मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे जेणेकरून आपला आधार कार्ड आपल्याला मिळेल.

हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मेसेज वर प्राप्त होईल. त्यानुसार तुम्हाला तुमची पुढील कामे आधार क्रमांक देऊन करता येतील. My Aadhar Card

how to download my aadhar card

Leave a Comment