Best Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे

सेंद्रिय शेती म्हणजेच निसर्गाच्या जवळ जाण्याचा मार्ग (Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

शेती म्हणजे फक्त अन्नाचे उत्पादन देणारे माती नाही तर ती कला आणि विज्ञान आहे. सेंद्रिय शेती हा एक असा मार्ग आहे की ज्याद्वारे आपण निसर्गाशी एकरूप एकनिष्ठ होऊन शाश्वत शेती करू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे रासायनिक खत वापरतो त्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे हे एक महत्त्वाचे घटक आहे. सेंद्रिय शेती हा एक पर्यावरणासाठी पूरक आणि आरोग्यदायी शेती करणे आणि तो मानवी जीवनासाठी योग्य वरदान म्हणून निवडले जाऊ शकतो कारण की खतांचा प्रादुर्भाव फार वाढलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्या मानवी जीवनावर पडणार आहेत. त्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीला जास्त भर द्यावा लागेल. (Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

(Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

सेंद्रिय शेतीचे महत्व

सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत बियांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय यामध्ये जैविकतांचा कंपोस्ट चा आणि हरित खताचा वापर केला जातो त्यामुळे मातीचे सुपीकता वाढते आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते सेंद्रिय शेतीमुळे आपल्याला आरोग्यदायी अन्न मिळते व पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होते.

व्हाट्सअप च्या ग्रुप ला जॉईन व्हा
JoinWhatApp

सेंद्रिय शेतीचे फायदे (Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

आरोग्यदायी अन्न
सेंद्रिय शेतीमुळे णाऱ्या अन्न हे रासायनिक पदार्थापासून मुक्त असते आणि जर आपण रासायनिक पद्धतीने केलेल्या जर खाल्ले नाही तर आपल्या आरोग्यामध्ये सुधार होते व यावर यामुळे आपल्या शरीराला कोणती हानी पोहोचत नाही.

मातीची गुणवत्ता
सेंद्रिय शेतीमध्ये मातीची गुणवत्ता सुधारली जाते मातीमध्ये जैविक पदार्थाचे मात्र वाढवून तिचे आरोग्य टिकवले जाते. त्यामुळे मातीची सुपीकता आणि जलधारण क्षमता वाढते.

पाणी संवर्धन
सेंद्रिय शेतीमध्ये पाणी वापर कमी होतो आणि त्यामुळे जल संवर्धन होते. त्यामुळे पाण्याचे शाश्वत वापर शक्य होते

पर्यावरण संरक्षण
रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. त्यामुळे जल आणि वायू प्रशिक्षण कमी होते. आणि जेव्हा टिकवली जाते. आणि जे आपले गुरुद्वारे जनावरे असतात त्यांना सुद्धा पोषक आहार मिळतो.

आर्थिक लाभ
सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि दीर्घकाही फायदेशीर उत्पन्न मिळते. तसेच सेंद्रिय उत्पादना आपण जे काही फळभाज्या पिकवलेल्या आहेत त्यांना बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळतो. आणि त्याची मागणी सुद्धा फार असते.

सेंद्रिय शेतीचे तंत्र (Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

कंपोस्टिंग 
जो आपल्या अवतीभोवती जो जैविक कचरा असतो सजविक कचऱ्याचा उपयोग करून कंपोस्ट तयार करणे. केलेल्या कंपोस्टिक मुळे मातीची सुपीकता वाढते आणि जैविक पदार्थांचा वापर होतो यामध्ये शेतातील पिकांचे अवशेष, गाईंचे शेर, पानांचे अवशेष इत्यादीचा वापर केला जातो

हरित खतांचा वापर
नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त हरित खतांचा वापर करणे. आपण जर हे वापरले तर यामुळे आपल्या पिकांना आवश्यक पोषक मिळते आणि उत्पन्नात सुद्धा आपल्या वाढ होते.

पीक परिवर्तन
पीक पर्यटन मध्ये विविध पिके एका मागून एक घेणे जेणेकरून आपल्या मातीची गुणवत्ता टिकून राहते. पीक परिवर्तनामुळे मातीतील पोषण तत्त्वांचा संतुलन वापरतो आणि मातीतील कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे पीक परिवर्तन हे एक महत्त्वाची बाब आहे.

 प्राकृतिक कीटक नियंत्रण
इतकं पासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी जैविक उपायांचा वापर करणे. यामध्ये निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत इत्यादींचा यामध्ये वापर केला जातो.

सेंद्रिय शेतीच्या अडचणी (Organic Farming सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे)

आपल्याला वाटत असेल सेंद्रिय सुपी फार सोपी आहे आणि चांगली आहे पण त्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतात. पहिली अडचण म्हणजे उत्पन्नाची कमी मात्र. आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्नाची मात्रा कमी असू शकते. दुसरी अडचण म्हणजे आपल्या जवळच्या बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ बसवणे. तसेच आपल्या झालेल्या सेंद्रिय पिकातील बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळणे ही सुद्धा एक मोठी अडचण असू शकते.

सेंद्रिय शेती फक्त तंत्र नाही तर एक जीवनशैली आहे या सेंद्रिय शेती पद्धतीने आपण निसर्गाचे एकरूप होऊन आरोग्यदायी आणि शाश्वत उत्पन्न करू शकतो आपण केलेल्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि तिचा स्वीकार करणे हे आपल्या पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी फार उत्तम मी गरजेचे आहे. कारण सेंद्रिय शेती मधील जे आपण पीक , भाजीपाला इत्यादी काही आपल्यासाठी मिळतो ते आपल्या शरीरासाठी एकदम फार पोषक आणि एकदम आरोग्यदायी असते त्यामुळे सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही.
जय जवान जय किसान

 

  • Follow On  


Leave a Comment