घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा voter card
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावातील सर्व वाढते मतदारांची यादी कशी पहायची ते पाहूया त्याचबरोबर आपले मतदान कार्ड कसे आपल्याला डाऊनलोड करता येईल ते पण आपल्या मोबाईलवर हे सुद्धा आपण आपल्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया.
मतदान कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे कारण या कागदपत्र मुळे नागरिकत्वाचा पुरावा आहे तो आपल्याला मतदान करण्याचा अधिकार सुद्धा देतो आणि मतदान करणे आपले हक्क आहे. त्यासाठी मतदान कार्ड असणे प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहे ती कसे डाउनलोड करता येईल किंवा आपल्या मोबाईलवर पाहता येईल ते आता आपण बघूयात.
घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा voter card
सर्वात अगोदर आपल्याला गव्हर्मेंट च्या ceo.maharashtra.gov.in list या साईट वर जाऊन आपल्याला ओके करायचे आहे.
या गव्हर्नमेंटच्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला एक असा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपण होम मेनू मध्ये जाऊन Voter Service मध्ये जायचं आणि त्यामध्ये एक PDF Electoral Roll(Partwise) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला असे काही दिसेल.
समोर आलेल्या पेजवर जी काही माहिती आहे ती माहिती पुरेपूर अचूक प्रमाणे आपल्याला पूर्ण भरायचे आहे जसे की आपला जिल्हा. आपलं सर्कल आपली भाषा आणि समोरील captch तो टाकायचा त्यानंतर समोर केल्यानंतर समोर एक आपल्याला रिकामा ब्रॅकेट दिसेल त्यामध्ये आपल्याला आपल्या गावात असे नाव लिहायचे आहे. voter card
त्यानंतर सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व गावातील यादी आपल्याला पाहायला तिथे मिळतील तिथून आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड सुद्धा करू शकतो.voter card
- voter card download
- voter card
- how to download voter id card
- how to get voter id card
3 thoughts on “घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा”