लाडकी बहीण योजनेची तारीख झाली फिक्स

लाडकी बहीण योजना सप्टेंबरला 4500 रुपये येणार खातात

ladki bahin yojana maharashtra

नमस्कार मित्रांनो आजचा लेख म्हणजे तू सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी कारण सरकारने लाडक्या बहिणी साठी जी योजना काढली आहे. त्या योजनेची तारीख डिक्लेअर झालेली आहे. ladki bahin yojana maharashtra

लाडकी बहीण योजनेची तारीख झाली फिक्स ladki bahin yojana maharashtra

मित्रांनो या योजनेचा 3 हप्ता दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

सध्या योजनेसाठी जवळपास एक कोटी पाच लाख अपेक्षा जास्त अर्ज झाले असून त्यापैकी 98 लाख अर्जंना राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि डबल एक चांगली बाब म्हणजे या योजनेची अर्ज करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर पर्यंत ठेवलेली आहे. या अंतर्गत योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. आणि याच्या अंतर्गत 1 सप्टेंबर पासून जे काय अर्ज केलेले आहेत अशा त्या पात्र झाल्या अर्जाच्या उमेदवाराला या महिन्याच्या शेवट पंधराशे रुपये मिळणार आहेत. ladki bahin yojana maharashtra

आणि ज्या महिलांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेले आहेत आणि ज्यांच्या अर्ज एक सप्टेंबर पूर्वी पात्र झालेले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याच्या एकत्र त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत.

mazi ladki bahin yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापूस अनुदान होणार जमा

भरपूर महिलांचे जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये अर्ज पात्र झाले होते परंतु त्या महिलांचे आधार शेडिंग नसल्यामुळे त्यांना त्या महिन्याचे योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सुद्धा महिलांना आता या योजनेच्या अंतर्गत या महिन्याच्या शेवटला म्हणजेच 29 सप्टेंबरला त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. अशा महिलांच्या खात्यात 4500 मानधन त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरला अर्ज केला आहे त्यांच्या खात्यामध्ये 1500 मानधन येणार आहेत.

 

Leave a Comment