Farmer UID Card केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी
Farmer UID Card
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्या शेतीसाठी फायदा होण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने आपल्या बळीराजासाठी फार्मर यूआयडी कार्ड (Farmers UID Card) काढलेले आहे. आपल्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांचे आधार कार्ड सारखे फार्मर यु आयडी कार्ड केंद्र सरकार तयार करणार आहे. सन 2024-25 मध्ये 6 कोटी शेतकरी सन 2025-26 मध्ये 3 कोटी शेतकरी आणि 2026-27 मध्ये 2 कोटी असे एकूण 11 कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल शेतकरी ओळखपत्र केंद्र शासन तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने सांगितलेला आहे.
यामध्ये आपल्या देशातील सहा राज्यांमध्ये डिजिटल ओळखपत्र आणि डिजिटल सर्वेक्षणाचे प्रयोग सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा सुद्धा हा प्रयोग करण्यात आलेला होता. केंद्र सरकार लवकरच या डिजिटल ओळखपत्रावर लवकरच अंमलबजावणी करणार आहे. अशी सूचना आपल्याला मिळालेली आहे.
आणि सर्वात मेन म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या सर्व विषयावर म्हणजे आपल्या डिजिटल कार्ड काम करण्यात सुरुवात केंद्र सरकारकडून सुरू होणार आहे.
फार्मर आयडी कार्ड काय आहे ?
Farmer UID Card जसं की आपल्या सर्व भारतीय नागरिकाचे आधार कार्ड आहे. तसेच शासनाने म्हणजे आपल्या केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक फार्म यूआयडी कार्ड काढलेले आहे यामध्ये आपल्या सर्व शेतीची माहिती आपल्याला पाहता येणार.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेतीची तत्वे आणि फायदे | Sustainable farming
PM Kisan Yojana 18वीं किस्त: ई-केवाईसी और भूमि वेरिफिकेशन की शर्तें, जानें कैसे उठाएं लाभ
निष्कर्ष: F&Q
3 thoughts on “Farmer UID Card केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी”