गारठा वाढतोय ! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान ?
गारठा वाढतोय ! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान ? वाचा IMD चा अंदाज Weather Upate: आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता IMD चे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी x माध्यमावर वर्तवलाय. Weather Update: फेंगल चक्रीवादळ फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानंतर राज्यात येत्या 24 तासांत गारठा वाढू लागणार आहे. … Read more