Weather Alert: राज्यावर तिहेरी संकट, पुढील 24 तास धोक्याचे, तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Weather Alert

Weather Alert: राज्यात पुढील 24 तासांत आस्मानी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. कोकणात वादळी वारा तर विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Weather Alert weather 10 days पुणे: राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून आस्मानी संकट परत येत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, सोमवारी, 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रात हवामान संमिश्र … Read more