शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो योजनेचा चौथा हप्ता झाला जमा namo-yojana
नमस्कार मित्रांनो समस्त महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा लक्ष लागून राहिलेल्या गेल्या पाच महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत अशा नमो महासंग्माननिधी चा हप्ता आज वितरित झालेला आहे namo-yojana शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो योजनेचा चौथा हप्ता झाला जमा namo-yojana मित्रांनो परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या केंद्रीयकृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते या चौथ्या … Read more