धुमाकूळ घालणार का परतीचा पाऊस?
मान्सूनचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मान्सूनचे वारे दोन दिवसांत वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Return Monsoon Updated राज्याच्या विविध भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा … Read more