जमीन-जागा मोजणीसाठी ८ ते १२ हजार रुपयांचे शुल्क ! शेजारील शेतकरी मोजणीसाठी विरोध करत असेल तर पर्याय काय?, 

e-Mojni

जमीन-जागा मोजणीसाठी ८ ते १२ हजार रुपयांचे शुल्क ! शेजारील शेतकरी मोजणीसाठी विरोध करत असेल तर पर्याय काय?,  स्वतःच्या गटाची मोजणी करताना शेजारील शेतकऱ्याऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात नोटिसा दिल्या जातात. पण, जमीन मोजणाऱ्याचा गट स्वतंत्र असेल तर शेजारील शेतकऱ्याच्या सहमतीची आवश्यकता नसते. मात्र, त्याच गटाचे हिस्से झाले असतील आणि एका पोटहिश्श्याची मोजणी करायची असल्यास शेजारच्याची सहमती … Read more