लाडक्या बहिणीसाठी खुशखबर
Ladki Bahin Yojana 6 Hafta महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहिन योजना हा एक महत्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. २०२३ च्या जुलै महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. मध्य प्रदेश राज्यातील यशस्वी लाडली बहना योजनेच्या धर्तीवर ही योजना आखण्यात आली असून, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. … Read more