फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती Farmer ID Card
फार्मर आयडी असे करा डाउनलोड पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती Farmer ID Card Farmer ID Card केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी देण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये सुमारे 110 दशलक्ष शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. या डिजिटल कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या अनेक सुविधा मिळतील. या आयडीमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सहज … Read more