मालकी हक्कासाठी वारसदारांनी स्टॅम्प पेपरवर नोटरी केल्यास मान्यता
मुंबई : मालकी हक्कासाठी मृत मालकांच्या कायदेशीर वारसांनी स्टॅम्प पेपरवर नोटरी करून दिल्यास त्यास कायदेशीर मान्यता दिली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मोतीलालनगरवासीयांना दिले. घरांचा ताबा घेण्यापूर्वी मात्र संबंधितांना वारस प्रमाणपत्र सादर करावेच लागणार आहे. e stamp मालकी हक्कासाठी वारसदारांनी स्टॅम्प पेपरवर नोटरी … Read more