26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर नवीन जीआर जाहीर
26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर नवीन जीआर जाहीर Nuksan Bharpai महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने नुकसानीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Nuksan Bharpai पार्श्वभूमी महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या … Read more