वयोवृद्ध योजनेच्या अंतर्गत सरकार देणार दर महिन्याला 3000 रुपये Vayovrudha yojana maharashtra

Vayovrudha yojana maharashtra

Vayovrudha yojana maharashtra महाराष्ट्र राज्य शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोवृद्ध योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून 3000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे, अशा नागरिकांना लहान-मोठ्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि ते वृद्धत्वामुळे … Read more