शासनाचा मोठा निर्णय वाटणी नोंदणी शुल्क माफ
Agriculture News : नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने शेतजमिनीची वाटणी झाल्यानंतर लागणाऱ्या नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महसूल विभागाने गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय हे खरोखरच क्रांतिकारी आणि बदल घडवणारे ठरले आहेत. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी … Read more