नियमित कर्जदार अनुदान तरच मिळणार 50,000 अनुदान, यादी जाहीर

Shetkari

नियमित कर्जदार अनुदान तरच मिळणार 50,000 अनुदान, यादी जाहीर Shetkari

जय शिवराय मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत नियमितपणे आपल्या पिक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी E KYC के वायसी करण्याचा अहवाल सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले यांच्या संदर्भातील आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो राज्यांमध्ये 2017-18 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांमध्ये नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली असेल तर शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पन्नास हजार (50000) रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान जाहीर करण्यात आलेला होतं. (Shetkari)

त्याच्या अंतर्गत जवळजवळ 14,60,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देखील वितरित करण्यात आलेला आहे. परंतु याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु अध्याप आपली KYC न केल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरण करणे बाकी आहे. आणि अशा जवळजवळ 33.356 ओळख पटवून यादी प्रसिद्ध करून या शेतकऱ्यांची यादी या शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळवून आपले eKYC करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांची या यादीमध्ये नाव आहे आहेत शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळविण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांना आपली eKYC करणे गरजेचा आहे. आणि अशा शेतकऱ्यांनी ही eKYC केल्यानंतरच जास्तीत जास्त 50000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

मित्रांनो योजनेच्या अंतर्गत मुद्दल रक्कम लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांचे कर्जाचे मुदल रक्कम ही ५० हजार रुपये पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना 50000 चे अनुदान दिले जात. तर जा शेतकऱ्यांचे रक्कम 50 हजार पेक्षा कमी असेल त्यांना कर्जाची मुदल रक्कम जे असेल त्या रकमेच्या प्रमाणात त्यांना अनुदान त्यांच्या खाद्यामध्ये मिळेल.आणि याच्यासाठी जवळजवळ तिथे सार 33,356 शेतकरी हे पूर्ण राज्यांमधून eKYC केवायसी करण्याचे बाकी आहेत.

Mahatma Phule Karjmukti Yojana 2024 :(Shetkari)

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन ला योजना सहकार विभागाचे दिनांक 29 जुलै 20122 रोजी च्या शासन निर्णयानुसार अमलात आली. सण 2017-18 सन 2018-19 आणि सन2019-20 यातील आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेले शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर लाभ यामध्ये देण्यात येत आहे.

पात्र ठरलेल्या 15 लाख 44000 कर्ज खात्यांच्या विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणे करण करण्यात आले . प्रमाणीकरण झालेल्या खर्च कर्ज खात्यांपैकी 14 लाख 40 हजार खर्च खात्यासाठी 522 कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 ला 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविलेले आहे .(Shetkari)

या योजनेच्या अंमलबजावणी महाआयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणाली द्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या थेट खात्यात वर्ग करण्यात येणार आहे .(Shetkari)

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “नियमित कर्जदार अनुदान तरच मिळणार 50,000 अनुदान, यादी जाहीर”

Leave a Comment