एका मिनिटातच करा रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड ration card download

एका मिनिटातच करा रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड

आता आपले राशन कार्ड मिळणार आपल्या मोबाईलवरच घरी बसल्या डाऊनलोड करता येणार आपले आपल्याला राशन कार्ड

 Ration Card Download

आपल्याला आपले रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये जावे लागेल आणि प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपल्याला मेरा आधार सर्च करावा लागेल जेव्हा आपण सर्च ठेवली तेव्हा आपला असा इंटरफेस दिसेल आणि ही ॲप आपल्याला इन्स्टॉल करायची आहे.

Mera Ration
ration card download

इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करा इंस्टॉल केल्यानंतर एप्लीकेशन ओपन करा आणि नंतर नोटिफिकेशन ऑन करा त्यानंतर आपल्याला आपली लँग्वेज म्हणजे आपली भाषा निवडायची आहे. नंतर समोर याबद्दल क्लिक करायचा आहे. त्यानंतर समोर आपल्याला गेट स्टार्टेड असे एक बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करायचा आहे.

नंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक पहिला आहे बेनिफिशियरी विचार Beneficiaries User आणि दुसरा आहे डिपार्टमेंट रिचार्ज Department Users. त्यामध्ये त्याला पहिला ऑप्शन म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर समोर आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉगिन विथ ओटीपी या बटनावर क्लिक करून आपला ओटीपी आलेला आहे.

ration card download

ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला समोर एक क्रिएट एमपी म्हणून ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर ऑप्शनवर आपला एमपी क्रियेट करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचा आहे. समोर तुम्हाला स्किप करायचा आहे. आणि तिथे आपल्याला समोर आपले रेशन कार्ड दिसेल. राशन कार्ड आपल्याला डाउनलोड करायचे आहे.

त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये एक पीडीएफ फाईल मध्ये रेशन कार्ड डाउनलोड होईल ज्यामध्ये तुम्हाला आपल्या राशन वर कार्डवर जेवढे सुद्धा नाव आणि काय काय ते सर्व आपल्याला पाहायला मिळेल.

असाच माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

 

 

वयोवृद्ध योजनेच्या अंतर्गत सरकार देणार दर महिन्याला 3000 रुपये

3 thoughts on “एका मिनिटातच करा रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड ration card download”

Leave a Comment