या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये pm kisan namo shetkari
या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये pm kisan namo shetkari
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता एक पुन्हा एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यसह सर्व देशातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता पुढील म्हणजे अठरावा हप्ता हा 5ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
परंतु शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब म्हणजे यावेळेस शेतकरीच्या खात्यात 2000 न येता 4000 रुपये हप्ता वितरित करण्यात येणार आहे. याबाबत आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पुढील हप्ता हा दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती ऑफिशियल पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील पाच ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधून 9.4 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे. pm kisan namo shetkari
मित्रांनो हप्त्याचे वितरण करणे जात असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासंग निधी योजनेच्या पाचव्या प्त्याचा याच कार्यक्रमाच्या दरम्यान केलं जाणार आहे याच्यामुळे 5 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील जवळजवळ 92 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 हप्ता एकत्रित जमा केला जाणार आहे. जेणेकरून पाच ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या दोन्ही योजना साप्ताह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
कापूस सोयाबीन अनुदान अखेर वाटपास झाली सुरवात
1 thought on “या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये”