जमिनीचे सर्व जुने कागदपत्रे आता आपल्या मोबाईलवर पाहता येणार ते सुद्धा मोफत Old Land Record

नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आपले लाभ मध्ये एक महत्त्वाची आणि उत्तम माहिती मिळणार आहे ती म्हणजे आपले जे काही जुने कागदपत्र व दस्तावेज आहेत ते आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये पाहता येणार आम्ही आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येणार आहे. Old Land Record

Old Land Record

सध्याच्या काळामध्ये त्यांच्या जुन्या जमिनीला त्यांची नोंदणी माहीत नसल्यामुळे अनेक ठिकाणी फारसा समस्या निर्माण होतात सहकार्य करण्यापूर्वी कागदपत्र गायब झाल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्वजणी अभिलेख ऑनलाईन केले आहेत या सर्व कागदपत्राच्या नोंदणी तरी त्यांच्या मोबाईलवर सुद्धा आता पाहू शकतो. कारण की सरकारने सर्व कागदपत्रे ऑनलाईन केलेले आहेत त्यामुळे हा फायदा शेतकऱ्यांना फार मोठा आहे केव्हाही आणि कुठेही आपले डॉक्युमेंट पाहू शकतात.

हे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामुळे सर्वाधिक आतापर्यंत 28 ते 29 जिल्ह्यांची जी काही जुनी कागदपत्रे अवेलेबल होती. ती जुनी जबाबदारी आता आपल्याला मी अभिलेख घराच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

आपल्या जमिनीच्या जुन्या नोंदणी कशा पहायच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या लेखां मध्ये मिळेल. Old Land Record

सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर गुगल किंवा क्रोम हे ओपन करायचा आणि aaple abhilekh या वेबसाईटवर जायचं आहे.

old land record

नंतर समोर समोर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. आपल्या ला अगोदर इथे आपली आयडी क्रिएट करावे लागणार आहे. किंवा ज्याने कोणी लॉगिन केलं असेल तरी पासवर्ड आणि लॉगिन मध्ये टाकून लॉगिन करावे.

जेव्हा आपण आपली साईट टाकतो तेव्हा आपल्याला असा एक इंटरफेस दिसतो नंतर आपल्याला युजर्स वर क्लिक करून आपल्याला लॉगिन करायचे आहे.

समोर आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल

म्हणजे आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे जसं की तुमचं नाव तुमचं वडिलांचे नाव तुमचं आडनाव तुमचे लिंग कोणते आणि तुमचे व्यवसाय काय आहे अशी सर्व माहिती आपल्याला भरावी लागणार आहे.

त्यानंतर समोर आपल्याला आपल्या ऍड्रेस विषयी सर्व माहिती भरायची आहे.Old Land Record

आपला सर्व पत्ता भरल्यानंतर आपल्याला समोरील लॉगिन आयडी तयार करायचे आहे जसं की तुमचं नाव किंवा rama@121 अशी एक युजर आयडी तयार करायचे आहे आणि आपला एक पासवर्ड ठेवायचा आहे जो आपल्याला लक्षात राहील.

त्यानंतर आपल्याला एक त्यांचा प्रश्न असतो तो निवडायचा आणि त्याचे उत्तर सुद्धा त्याच ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यांनी दिलेला एक कोड टाकून सबमिट त्या बटणावर ओके करायचा आहे.

 

त्यानंतर आपल्याला समोर असा एक इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर आपल्याला त्या साईटची थोडीफार माहिती मिळेल म्हणजे की जसे. खाली दिलेल्या फोटो प्रमाणे आहे. Old Land Record

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

  •  यामध्ये आपल्याला आपले कार्यालय निवडायचे आहे.
  •  त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे
  • त्यानंतर आपल्याला आपला तालुका सुद्धा आणि गाव निवडायचे आहे.
  •  त्यानंतर आपल्याला दस्तावेज मध्ये आपल्याला कोणता डॉक्युमेंट पाहिजेत तो निवडायचा Old Land Record
  • त्यानंतर आपल्याला त्याचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे.
    त्या गावची जी काही कागदपत्रे या साईटवर अवेलेबल आहेत ते आपल्याला सर्व मिळणार आहेत जसे की सातबारा आठ इत्यादी प्रकारची कागदपत्रे आपल्याला या इथे मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एका मिनिटातच करा रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड

4 thoughts on “जमिनीचे सर्व जुने कागदपत्रे आता आपल्या मोबाईलवर पाहता येणार ते सुद्धा मोफत Old Land Record”

Leave a Comment