नमस्कार मित्रांनो समस्त महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा लक्ष लागून राहिलेल्या गेल्या पाच महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत अशा नमो महासंग्माननिधी चा हप्ता आज वितरित झालेला आहे namo-yojana
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो योजनेचा चौथा हप्ता झाला जमा namo-yojana
मित्रांनो परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या केंद्रीयकृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेला आहे यामध्येराज्यातील पात्र झालेल्या 90 लाख 88 हजार 556 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याचे वितरण करण्यात आलेला आहे.
मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यापासून हे हप्त्याची प्रतीक्षा होती हा हप्ता येणार की नाही की ही योजना बंद झाली की सुरू आहे अशा बरे प्रकारचा अफवा शेतकऱ्यांच्या मनात होत्या व फार चर्चा उडवण्यात आलेल्या होत्या. आणि अगदी दोन दिवसांपूर्वी निधी वितरित करून योजनेचा साऊथ हप्त्याचे वितरण करण्यात आलेला आहे. शासनाला जर मदत करायची असेल तर ती तात्काळ सुद्धा करता येते. एक उत्तम उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. namo-yojana
त्याच्यामुळे राज्यातील 90 लाख लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदानचे वितरण करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात चालू झालेले आहे. च्या समोरचे जे काही माहिती मिळेल ते तुम्हाला आपल्या ग्रुप मिळेलच त्यासाठी आपला ग्रुप जॉईन करा. जय जवान जय किसान
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
हे सुद्धा वाचा
1 thought on “शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो योजनेचा चौथा हप्ता झाला जमा namo-yojana”