Today Update Namo Yojana नमो शेतकरी योजना बंद झाली का ?

Today Update Namo Yojana नमो शेतकरी योजना बंद झाली का ?कधी मिळणार शेतकऱ्यांना चौथा हप्ता

Today Update Namo Yojana
Today Update Namo Yojana

Today Update Namo Yojana

आपल्या राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या अंतर्गत सुरू केलेली माताची योजना म्हणजे 9 शेतकरी महासंघाने योजना. योजने अंतर्गत शेतकरी दरवर्षी सहा हजार रुपये 3 हप्त्यात दिली जातात. आतापर्यंत या योजनेचे शेतकऱ्यांना तीन हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु त्यांचा प्रतीक्षा अजून सुद्धा शेतकऱ्यांना लागलेली आहे. अजून सुद्धा सावता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच चिंता पडली आहे की ही योजना बंद तर नाही झाली ना! Namo Yojana

नमो शेतकरी या योजनेचा दुसरा आणि तिसरा आता हा सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात दिला होता ही जुनी हप्ते येऊन पाच महिन्याचा कराव जिवल उठला असून नव्हता जुलैमध्ये येणे अपेक्षित होते परंतु आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा अर्धा महिना संपला तरी सुद्धा सरकारने चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलेला नाही. शेतकरी एकच वाट पाहत आहे की कधी हा हप्ता वितरण होईल.

नमो शेतकरी योजना हप्ता उशीर झालेला असल्याने एकच खरबळ निर्माण झालेली आहे. ही योजना तर बंद नाही ना झाली. शेतकऱ्यांना सांगायचं एकच आहे की योजना बंद झालेली नाही लवकरच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. लवकरच सरकार चौथा हप्त्याची तारीख जारी करणार आहे.

नमो शेतकरीच्या चौथ्या हप्ताला झालेला उशीर आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका त्यामुळे राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकदाच वितरित करू शकते. तिच्यातून अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु तशी शक्यता निर्माण झालेली आहे.

सध्या चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा 15 सप्टेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार त्याबाबत अधिकृत रित्या तारीख निश्चित केली जाईल. नमो शेतकरी योजनेबाबत नवीन अपडेट आल्यावर त्याची माहिती आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये मिळेल. त्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप प्लॅन करा.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

  • namo shetkari yojana
  • namo shetkari yojana official website
  • namo shetkari yojana beneficiary list
  • namo shetkari sanman yojana

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांवर मोफत फवारणी पंप फवारणी पंप योजना 2024

Today Crop insurance आजपासून पीक विमा वाटपास सुरुवात

1 thought on “Today Update Namo Yojana नमो शेतकरी योजना बंद झाली का ?”

Leave a Comment