Today Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या तारखेला मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या तारखेला मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे

नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या संदर्भात एक अतिशय दिलासदायक आणि महत्त्वाची त्याची बातमी आपल्याला या संदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे.

Mukhyamantri

या  तारखेला मिळणार पहिलं हप्ता Mukhyamantri 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येणाऱ्या 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार. आहे.

राज्याची मुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे त्यांच्या अध्यक्ष खाली एक मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे त्या झालेल्या बैठकीमध्ये या योजनेच्या संदर्भात अंमलबजावणी जी काही कारवाई होत आहे याचे सादरीकरण करण्यात आलेला आहे याच्या अंतर्गत आतापर्यंत एक कोटी साठ लाखापर्यंत यापेक्षा जास्त अर्ज सादर करण्यात आलेले आहेत याची माहिती देखील महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.ज्याच्यामध्ये आतापर्यंत पात्र केलेल्या एक कोटी 27 लाखापेक्षा हे महिला लाभार्थ्यांचे पात्र ठरण्यात आलेले आहेत.Mukhyamantri 

त्याच्यापुढे देखील अर्ज पात्र करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो साधारणपणे दोन कोटी पेक्षा जास्त लाभार्थी संख्या या योजनेच्या अंतर्गत होईल. अशा प्रकारचे शक्यता शासनाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पहिल्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

यापुढे सुद्धा आपण पाहिले होते कोर्टामध्ये याच्या संदर्भातील जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती. या जनहित याचिका कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली स्थगिती फेटाळण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अशी योजना राबवली जाऊ शकते. अशा प्रकारचे ही योजना राबविण्याचे लिखित दाखवण्यात आलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा वितरण करण्यात जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याची पहिली पेमेंट ही 19 ऑगस्ट 2024 म्हणजे रक्षाबंधन या दिवशी देण्यात येणार होती असे सांगितले होते. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती परंतु त्यादिवशी रविवार आल्यामुळे हा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2024 रोजी ठरवण्यात आलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थितीमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थी ज्या पात्र महिला असतील त्या महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये साधारण5200 कोटी पेक्षा जास्त रिकाम साधारण या महिलांच्या खात्यामध्ये जमणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्या जिल्ह्यामध्ये उपस्थित राहून त्या त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात जाईल आणि सेंट्रलाइज हे कार्यक्रम आयोजन करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण केले. Novel Mukhyamantri

.

हे सुद्धा वाचा

मित्रांनो याच्यासोबत दुसऱ्या हप्ता सुद्धा वितरण करण्याचे तयारी शासनाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत पात्र होणार्‍या जा महिला आहेत अशा महिलांना देखील अन्नपूर्णा योजनेचा अंतर्गत याचा सबसिडीसाठी सुद्धा पहिल्या हप्ताची वितरण सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या असेच प्रकारे अधिकृत अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असेच या समोरची सुद्धा माहिती आपण आपल्या माध्यमातून सर्व आपल्या माणसांना पोहोचवणार.

  • Majhi ladki Bahin Yojana क्या है?
  • लाडली योजना महाराष्ट्र में है क्या?

1 thought on “Today Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या तारखेला मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे”

Leave a Comment