या जिल्ह्यांना झोडपणार परतीचा पाऊस

या जिल्ह्यांना झोडपणार परतीचा पाऊस

monsoon

नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये सर्व ठिकाणी सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढण्यामध्ये आपला शेतकरी गुंग आहे. अशातच काही ठिकाणी वातावरण हे बदलत जात आहे. या वातावरणामुळे शेतकरी सुद्धा भयभीत झालेला आहे कारण केव्हा पाणी येईल काय सांगता येत नाही अशातच आम्हाला अभ्यासक पंजाबराव यांनी त्यांचा अंदाज वर्तवलेला आहे तो आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. monsoon

माननीय श्री पंजाबराव साहेब यांच्या मते लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस सुरू होणार आहे या प्रतीच्या पाण्यामुळे भरपूर ठिकाणी हा परतीचा पाऊस चांगला झोडपून सुद्धा काढणार आहे असे पंजाब डक साहेबांचे म्हणलेले आहे.

या जिल्ह्यांना झोडपणार परतीचा पाऊस monsoon

हा जो काही परतीचा पाऊस आहे तो मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा अशा इत्यादी ठिकाणी हा परतीचा पाऊस चांगला हजेरी लावणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.असंच त्यांनी म्हटले आहे की हा जो काहीपरतीचा पाऊस आहे तो पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मध्ये कमी प्रमाणात राहील म्हणजे नसेलच असा सुद्धा त्यांनी म्हटले आहे.त्यांनी म्हटले आहे की हा जो काही परतीचा पाऊस येणार आहे तो 9 ऑक्टोंबर ते 14 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा आगमन होणार आहे परंतु आज जो काही हा परतीचा पाऊस आहे तुरळक ठिकाणी पडेल. monsoon

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

आणि शेवट सुद्धा म्हटले की हा शेवटी हे वातावरण आहे कधीही बदलू शकते त्यामुळे त्यांनी त्यांचे हवामानाबद्दल त्यांचे मत मांडले आहे.

सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत आपले सर्व शेतीतले कामे आटवून घ्यावे असे सुद्धा ते म्हटले आहे त्याच्यावर निकषानुसार परतीचा पावसा चांगलाच झडपून काढणार आहे.शेवटी वातावरण आहे ते कधीही बदलू शकते त्यामुळे हा अंदाज सुद्धा कधी बंधूंनी लक्षात घ्यावा. monsoon

घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा

Leave a Comment