घरबसल्या मोजा आपली जमीन land area calculator app

 land area calculator app

नमस्कार मित्रांनो खेडेगाव म्हटल्यावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या तू येत आहे शेतीचा आणि आपल्या जमिनीचा प्रत्येकाला वाटते आपल्या शेती जास्त आहे किंवा कमी भरलेली आहे त्यामुळे याच्यावर एक उपाय म्हणून एक ॲप आलेली आहे जमले आपल्याला आपली सर्व काही जमीन घरबसल्या मोजता येते.

ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात जमीन मोजणी करून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते कारण शेतजमीन असो किंवा एखाद्या विकासाची जमीन असो त्यावर मालकाचा ताबा नसेल तर त्या जमिनीवर अतिक्रमण फार वाढत असते आणि मग त्या जमिनीच्या मार्गाला स्वतःची जमीन सिद्ध करण्यासाठी जमिनीची मोजणी करून घ्यावी लागते.

तुम्हाला देखील तुमच्या जमिनीची मोजणी करून घ्यायचे असल्यास एक सोपा आणि चांगला उपाय आलेला आहे. जा म्हणजे तुम्हाला काही चार्ज म्हणजे काही खर्च न लागता झटपट तुम्ही जमीन मोजून घेता येते आणि ती सुद्धा घरी बसल्या.

ॲपच्या मदतीने जमीन मोजणी land area calculator app

सध्या या जगामध्ये सर्व काही डिजिटल झालेला आहे या डिजिटलचा माध्यमातून आणि भरपूर कामे हे सोपी झालेली आहे सध्याच्या अनेक ॲप उपलब्ध आहेत यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनी अचूक मोजता येतात. जसे की land area calculator app एक ॲप आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचे मोजमाप घरबसल्या करता येते. ती कशी करता येईल व ती आपल्या भाषेत कशी मोजणी करते हे आपण आपल्या या लेखांमध्ये पाहूया.

आप कैसे डाउनलोड करायची land area calculator app

  • सुरुवातीला आपल्या मोबाईल मधल्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन प्ले स्टोर ला लँड एरिया कॅल्क्युलेटर land area calculator ही ॲप सर्च करायची आहे.
  • ॲप सर्च केल्यानंतर ते आपला आपण इंस्टॉल करूया.
  • ॲप्स सुरू करण्यासाठी तुला आपल्या मोबाईलचे जीपीएस मध्ये लोकेशन चालू करावे लागेल जेव्हा आपण आपल्या मोबाईलचे लोकेशन चालू करावे लागेल. land area calculator app
  • ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ते आपला ओपन करा समोर आपल्याला एक पर्याय मिळेल की भाषा निवडा आपण आपली भाषा निवडायची आहे मराठी किंवा इंग्लिश
  •  भाषा निवडल्यानंतर येणाऱ्या सर्व परमिशन अलाव करा त्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल.

  •  इंटरफेस मध्ये सुरुवातीला आपण इट्स स्टार्ट Let’s Start हे बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
  •  त्यानंतर तुम्हाला ते ॲप मध्ये आपण जिथे कुठे आहे ते लोकेशन दिसेल.
  •  त्यानंतर आपल्याला राईट बटनावर क्लिक करून आपल्या डिस्टन्स या बटनावर क्लिक करायचा आहे आणि नंतर आपला जवळ आहे त्या चारी बाजूला ती जागा सिलेक्ट करायची आहे आणि ओके करायचा आहे.land area calculator app

अशा प्रकारे आपल्याला कळेल की कोणती जागा किती फूट किंवा किती इंच आहे हे आपल्याला या ॲप मध्ये लगेच कळतेland area calculator app

26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर नवीन जीआर जाहीर

 

How do I calculate my land area?

How to find area formula?

1 thought on “घरबसल्या मोजा आपली जमीन land area calculator app”

Leave a Comment